जनसंख्या 'असमतोला'वर आरएसएसचा प्रस्ताव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारणी बैठकीमध्ये लोकसंख्या असमतोलावर प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. झारखंडची राजधानी रांची इथं आजपासून ही तीन दिवसीय बैठक होतेय.
Oct 30, 2015, 12:23 PM ISTऔरंगाबाद महापालिकेत अविश्वास ठराव मंजूर
औरंगाबाद महापालिकेत अविश्वास ठराव मंजूर
Oct 20, 2015, 09:20 PM IST‘प्रभूं’चा संकल्प पूर्ण होणार का?
रेल्वे बजेटचा भर मागील वर्षांतील अपूर्ण कामं पूर्ण करण्याकडे आहे. त्यासाठी आवश्यक संरचना जसे की आर्थिक-वित्तिय संस्था, जॉइंट व्हेन्चर्स आणि खाजगी क्षेत्राशी भागिदाऱ्या करण्याची तजवीज यात आहे. या माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर भांडवल, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान उपलब्ध झाले की, सुमारे ७००० किमी लांबीच्या मार्गांचे दुपदरीकरण-चौपदरीकरण करण्याची कामं मार्गी लागू शकतील.
Feb 27, 2015, 10:43 AM ISTकाय असावा मोदींचा संकल्प, सांगतेय सनी लिओन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॅन्सची संख्या आता प्रचंड वाढलीय. जगभरात त्यांचे चाहते पाहायला मिळतात. पण, त्यांच्या एका सेलिब्रिटी फॅननं नववर्षाच्या निमित्तानं त्यांच्याकडे आपल्या अपेक्षा व्यक्त केल्यात.
Jan 1, 2015, 05:16 PM IST