डोंबिवली : काम पूर्ण... वाहतूक सुरू, गर्दी ओसरली
डोंबिवली : काम पूर्ण... वाहतूक सुरू, गर्दी ओसरली
Dec 25, 2019, 03:30 PM IST68 दिवसांनंतर काश्मीरमध्ये पोस्टपेड मोबाइल सेवा सुरू
लँडलाइन सेवेनंतर मोबाइल सेवा सुरू
Oct 12, 2019, 08:38 AM IST४५ मिनिटे अगोदरच संपलं पत्रीपुलाचं काम, रेल्वे वाहतूक सुरळीत
वेळेआधीच पूर्ण केल्याने या कामाचं कौतुक होतंय
Nov 18, 2018, 04:46 PM IST'या' कंपनीत नोकरीसाठी बायोटेडा नाही तर लव्हलेटर मागवतात!
कोणत्याही कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही सर्वात आधी काय करता?
Jul 31, 2018, 04:00 PM ISTमुंबई | मध्य रेल्वेच्या स्थानकांवर प्रचंड गर्दी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 11:45 AM ISTCV बनवताना या ५ गोष्टींची नक्की काळजी घ्या
नोकरी मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं तुमचा CV. प्रत्येक क्षेत्रात तगडे प्रतिस्पर्धी असल्यामुळे एका नोकरीसाठी हजारोंच्या संख्येत रिक्रूटर्सजवळ बायोडाटा येत असतात. यामधील अगदी निवडक CV चं मॅनेजरपर्यंत पोहोचतात आणि त्यांना मुलाखतीचा कॉल येतो. पण या निवडक सीव्हीमध्ये तुमचा नंबर कसा लागेल अशी प्रत्येकाला प्रश्न असतो. याचं उत्तर आज तुम्हाला इथे मिळणार आहे.
Sep 12, 2017, 02:06 PM ISTमुलाखतीला जाताना ही काळजी घ्या... आणि व्हा सिलेक्ट!
तुम्हाला नुकताच जॉब इन्टरव्ह्यूसाठी फोन आलाय का? तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की नेमकं मुलाखतीसाठी कसं तयार व्हायचं, कस वागायचं आणि काय बोलायचं...
Jun 22, 2016, 08:28 PM IST२० पानांचा भन्नाट रिज्युम, इंटरव्हयू न घेताच मिळाला जॉब
आजच्या स्पर्धेच्या युगात चांगला जॉब मिळवणं जरा कठिणच आहे. तुमचा रिज्यूमवर बरंच काही अवलंबून असतं. पण तुम्ही कधी २० पानांचा बायोडेटा पाहिला नसेल. तुम्हाला हा खूपच मोठा वाटत असला तरी एका युवकाला याच रिज्यूममुळे इंटरव्ह्युव न घेता जॉब मिळाला आहे. पाहा काय आहे या रिज्युमची खासियत.
Jun 20, 2016, 10:45 PM ISTआडत बंदीच्या निर्णयावर सरकार 'बॅकफूट'वर
आडत बंदीच्या निर्णयाला सरकारने स्थगिती दिली असल्याची माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आडतबंदीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलं आणि सरकार बॅकफूटवर जाऊन बसलंय.
Dec 22, 2014, 04:54 PM IST