पवारांच्या त्या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं समर्थन, म्हणाले..
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'भाजपला सत्तेत येऊ देणार नाही' या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समर्थन केलंय. धुळवड हा 365 दिवसांपैकी 2 दिवसांचा सण असला तरी सध्याची राजकीय धुळवड दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Mar 18, 2022, 07:48 PM ISTVIDEO | बाळासाहेब थोरात आणि शरद पवारांची भेट; राज्यातील सद्यस्थितीवर दोघांमध्ये चर्चा
MVA Govt Revenue Minister Balasaheb Thorat Meet NCP Chief Sharad Pawar
Jun 7, 2021, 02:10 PM ISTमुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्र तेजीत
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती.
Jan 2, 2021, 01:50 PM IST