rice crop

Kalyan Gramin Farmer Reacts On Damage Of Rice Crop 01:08

कल्याण | ग्रामीण भागात भात पिकांचं मोठं नुकसान

कल्याण | ग्रामीण भागात भात पिकांचं मोठं नुकसान
Kalyan Gramin Farmer Reacts On Damage Of Rice Crop

Nov 3, 2019, 08:40 PM IST
Gondia Farmer Use Deshi Liquor On Rice Crop 02:19

गोंदिया: देशी दारुचा भातपिकावर फवारणीसाठी वापर

गोंदिया: देशी दारुचा भातपिकावर फवारणीसाठी वापर

Feb 12, 2019, 10:40 AM IST

पावसाने रायगडात उभ्या भातपीकाचे मोठे नुकसान

शुक्रवारी संध्याककाळपासून सुरू झालेल्याा पावसाने रायगड जिल्हयात भातशेतीचे माठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह सुरू झालेला पाउस रात्री उशिरापर्यंत सुरू होता . त्यामुळे कापणी योग्य झालेली भाताची रोपे आडवी झोपली आहेत तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कापलेली पिके पाण्यात कुजायला सुरूवात झाली आहे. 

Oct 7, 2017, 10:53 PM IST