rice papad

Cooking Tips: हवा लागताच 'मऊ होतात पापड? ही Tip वापरून ते पुन्हा करा कुरकुरीत

घरी बऱ्याचदा आपण पापड भाजतो पण जरा जरी हवा लागली कि पापड लगेच मऊ होऊन जातात..मऊ झालेले पापड कागदासारखे लागतात खाताना ते अगदीच बेचव लागू लागतात. त्यांची काहीच चव लागत नाही

Nov 18, 2022, 02:06 PM IST