काटेवाडीला रंगलं मेंढ्यांचं रिंगण
ग्यानबा तुकारामच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये पोहोचली.
Jul 17, 2015, 07:50 PM ISTयंदा `रिंगण`मधून होणार जनाबाईंची भेट
पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'रिंगण'चं प्रकाशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 08:28 PM IST'रिंगण'च्या 'संत चोखा मेळा' विशेषांकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड संपादित 'रिंगण' वार्षिकाच्या 'संत चोखा मेळा' विशेषांकाचे आज पंढरपुरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झालं.
Jul 9, 2014, 10:46 AM ISTतुकोबांच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 01:14 PM ISTरिंगणांत रंगला पांडुरंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 09:05 AM ISTकाटेवाडीत पायघडया घालुन तुकोबांचं स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 07:34 PM ISTबाजीराव विहीर परिसरात भरला `रिंगणांचा मेळा`
पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तुकोबांची पालखी आणि सोपान काकांची पालखीचं रिंगण एकाच ठिकणी म्हणजे बाजीराव विहीर परिसरात रंगलं.
Jul 17, 2013, 04:07 PM IST`भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद`
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ म्हणत म्हणत दरमजल करत माऊलींची पालखी माळशिरसपर्यंत पोहचलीय इथल्या खुडूस फाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण रंगणार आहे. तर तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज माळशिरसजवळ उभं रिंगण पार पडेल.
Jul 15, 2013, 09:06 AM IST…असा रंगला रिंगणाचा सोहळा!
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा मंगळवारी चांदोबाचं लिंब येथे पार पडला.
Jul 10, 2013, 10:33 AM IST...अन् 'रिंगण' पूर्ण झालं
संत म्हटले की फक्त आत्मा, परमात्मा, देव, धर्म याच गोष्टी येऊन आदळतात. पण अध्यात्मापेक्षा आजच्या काळात त्यांचा सामाजिक विचारच अधिक महत्त्वाचा आहे, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी सोमवारी संध्याकाळी नांदेड येथे केले.
Jul 19, 2012, 06:59 AM IST'रिंगण'.. विठठ्लाचा गजर... 'इंटरनेटवर'
‘रिंगण’ या पहिल्या आषाढी अंकाची इंटरनेट आवृत्ती www.ringan.in चे प्रकाशन नांदेड येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात सोमवारी होत आहे. संतपरपरेची सामाजिक सांस्कृतिक मांडणी करणा-या या वार्षिकाचा हा संत नामदेव विशेषांक या निमित्ताने इंटरनेटवर जाणार आहे.
Jul 15, 2012, 12:01 AM ISTआषाढीचं एक नवं ‘रिंगण’!
आपल्याकडे दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा आहे. गुढीपाडवा आणि गणपतीचेही विशेषांकही निघतात. आषाढीची वारी हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा. मग आषाढी अंक का नाही? म्हणूनच 'आषाढीचा वार्षिक अंक' ही नवी संकल्पना यंदाच्या आषाढी एकादशीपासून प्रत्यक्षात येत आहे.
Jun 27, 2012, 05:38 PM IST