rohit pawar

चौंडीत जाण्यापासून गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांना रोखले, पोलिसांमध्ये बाचाबाची

Ahilyadevi Holkar Jayanti 2022​ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) जयंतीदिनानिमित्त  कार्यक्रमनिमित्ता आयोजित कार्यक्रमाच्यावेळी चौंडीत पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यामुळे राडा पाहायला मिळाला. 

May 31, 2022, 12:21 PM IST
Ahmednagar Shiv Sena MP Gajanan Kirtikar Angry On NCP MLA Rohit Pawar Work Style PT1M11S

मनसे, शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसच्या 'या' नेत्याची 'अयोध्या वारी'

महाराष्ट्रातील लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वादात अडकलेले सर्वच राजकीय पक्ष आता अयोध्येकडे धाव घेताना दिसत आहेत. 5 जूनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जात आहेत. 

May 9, 2022, 08:06 PM IST

राज्यपालांच्या वक्तव्याचे पडसाद, रोहित पवारांचं कडक ट्विट, उदयनराजेही कडाडले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत

Feb 28, 2022, 12:07 PM IST

ईडी कारवाई : भाजपची मोडस ऑपरेंडीच बनली - रोहित पवार

Rohit Pawar on Nawab Malik ED Inquiry  : नोटीस न देता मंत्र्याला किंवा एखाद्या व्यक्तीला असे ताब्यात घेता येत नाही. मलिक यांनी रॅकेट उघड केले आहे. यात भाजपच्या नेत्यांचा सहभाग आहे. त्यामुळेच हे सगळे चालले आहे, अशी प्रतिक्रिया  रोहित पवार यांनी दिली आहे. 

Feb 23, 2022, 12:23 PM IST
24 Taas Superfast Rohit Pawar PT6M14S

आमदार रोहित पवारांची एन्ट्री आणि माहोलच बदलला, पाहा व्हिडीओ

रोहित पावर यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरुन बॅटिंगही केली. यावेळी ते मनसोक्त खेळताना दिसले. कर्जत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती निमित्ताने सिनथडी यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे.

Feb 17, 2022, 02:36 PM IST

शरद पवारांना कोरोना झाल्यावर रोहित आणि पार्थ हळहळले, म्हणाले...

शरद पवार यांना कोरोना झाल्यानंतर दोन नातवांचं भावनिक ट्विट, म्हणाले...

Jan 24, 2022, 06:28 PM IST

आमदार धीरज देशमुख यांच्यानंतर रोहित पवार यांना कोरोनाची बाधा

 Coronavirus : राज्यातील आणखी दोघा आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Jan 4, 2022, 10:36 AM IST