Maharashtra Breaking News Today LIVE: अंजनगावमधील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला, पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या मध्यस्थीला यश
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 4 April 2026: राज्यातील दिवसभराच्या सर्व घडामोडी, LPG गॅस दर वाढणार की घटणार, आखाती देशात सुरू असलेल्या उद्याचा देशावर आणि राज्यावर काय परिणाम होणार या सर्व लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी साइट रिफ्रेश करा.
'राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी 5 कोटींचं पॅकेज अन् पैसे घेऊन नेमणूका', रोहित पवारांवर गंभीर आरोप
Suraj Chavan On Rohit Pawar: रोहित पवार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षात फूट पाडण्यासाठी आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बदनामी करण्यासाठी एका एजन्सीला पूर्ण 5 कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. हे पैसे देऊन पक्षातून खोटे आरोप करवून घेण्याचे काम सुरू आहे, असा दावा चव्हाण यांनी केला.
Maharashtra Breaking News Today LIVE: राज्यातील सर्व लाईव्ह अपडेट, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 28 March 2026: राज्यातील दिवसभराच्या सर्व घडामोडी, LPG गॅस दर वाढणार की घटणार, आखाती देशात सुरू असलेल्या उद्याचा देशावर आणि राज्यावर काय परिणाम होणार या सर्व लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी साइट रिफ्रेश करा.
रोहित पवार यांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप
Rohit Pawar Big Claim over Sunil Tatkare Prafull Patel: प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना पक्ष ताब्यात घ्यायचा होता असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. याबाबतची माहिती सुनेत्रा काकींना मिळाली असावी त्यामुळे त्यांनी लगेच पत्रव्यवहार केला असं त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी पहिला गुन्हा दाखल, पण महाराष्ट्रात नाही, मग कुठे?
FIR in Ajit Pawar Plane Crash Case: अजित पवारांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी पहिला एफआयआर दाखल झाला आहे. रोहित पवारांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण हा गुन्हा महाराष्ट्रात दाखल झालेला नाही
अजित पवारांच्या अपघातावरुन राज्यसभेत प्रश्न, ब्लॅक बॉक्सचं उल्लेख करत सरकारचं उत्तर; रोहित पवार संतापले
Ajit Pawar Plane Crash Topic In Parliament: अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा आज राज्यसभेमध्ये उपस्थित करण्यात आल्यानंतरही रोहित पवार यांनी नाराजी का व्यक्त केली आहे? जाणून घ्या सविस्तरपणे...
Ajit Pawar Death : विमान दुर्घटनेप्रकरणी मयत पायलट कशी बाजू मांडणार? CID चौकशीतील गोपनीय माहिती समोर
Ajit Pawar Death : अजित पवार बारामतीच्या दिशेनं निघाले असताना विमानाचा झालेला भीषण अपघात आणि या अपघातात अजित पवारांचा ओढावलेला मृत्यू या संपूर्ण प्रकरणातील चौकशीला आता नवं वळण मिळताना दिसत आहे.
ब्लॅक बॉक्स बाहेर आला नाही, मग व्ही के सिंगला पायलटची चूक कशी कळली? रोहित पवारांची विचारणा
NCP Leader Rohit Pawar asks how VK Singh know pilot mistake before black box dara
Breaking News Live 9 march 2026 : पाचवीच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव, भंडाऱ्यातील घटनेने एकच खळबळ. नेत्याच्या गाडीतून प्रवास
Breaking News Today 9 march 2026 : दिवसभरात कोणत्या घडामोडी सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणार, राज्यात काय घडणार, काय बिघडणार आणि आजचा दिवस कोण गाजवणार? पाहा
Maharashtra Breaking News Today LIVE: नाशिक जीएसटी अधिकारी लाच प्रकरण, अधिकाऱ्यांना 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यभारातील महत्त्वाच्या घडमोडी, देशभरातील मोठ्या अपडेट्स, राजकीय हालचाली तसेच दिवसभारातील सर्व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ब्लॉग रिफ्रेश करा...
इराण-इराकनं दिलेला एकनाथ शिंदेंचं विमान पाडण्याचा इशारा? रोहित पवारांच्या दाव्यानं चर्चांना उधाण
Eknath Shinde : राज्याच्या राजकारणात दर दिवशी नवे दावे केले जात असताना आणि आरोप प्रत्यारोप होत असतानाच आता एक अशी माहिती समोर आली आहे, ज्यामुळं अनेकांच्याच भुवया उंचावल्याचं पाहायला मिळत आहे.
'अजित पवारांप्रमाणेच एकनाथ शिंदेंसोबतही होणार होतं?', रोहित पवारांचा पुराव्यांसह दावा, 'पाडलं गेलं असतं विमान'
Rohit Pawar on Ekanth Shinde VSR Plane: व्हीएसआर कंपनीली हाताशी धरुन अजित पवारांसोबत झालं तसाच प्रकार एकनाथ शिंदेंच्या बाबतीत होणार होता का? असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला आहे. इराणच्या लढाऊ विमानांनी एकनाथ शिंदेंचं विमान पाडण्याचा इशारा दिला होता असा दावा रोहित पवारांनी केला आहे.
'अजित पवारांच्या विमान दुर्घटनेआधी रेकीसाठी लोक आले होते,' रोहित पवारांचा मोठा दावा
Rohit Pawar on AAIB Report over Ajit Pawar Death: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेप्रकऱणी एएआयबीने दिलेल्या अहवालावर प्रश्न उपस्थित केला आहे. अहवालातील चुका दाखवत त्यांनी पुन्हा एकदा अनेक शंका उपस्थित केल्या आहेत.
अजित पवारांच्या निधनाला महिना लोटल्यानंतरही पवार कुटुंब धक्क्यात; आईची अवस्था कशी? निकटवर्तीयाचा खुलासा
Ajit Pawar Death One Month Home Condition: अजित पवारांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झाला असून याच पार्श्वभूमीवर पवार कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरलं नसल्याचं युगेंद्र पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
रोहित पवारांची मुंबईत २ मार्चला पुन्हा पत्रकार परिषद
Rohit Pawar to hold another press conference in Mumbai on March 2
अजित पवारांच्या निधनाला एक महिना पूर्ण! रोहित पवारांनी शेअर केला 28 जानेवारीचा Whatsapp Screenshot
Ajit Pawar Whatsapp Screenshot With Rohit Pawar: अजित पवारांचं बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये निधन झालं. अजित पवारांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झालेला असतानाच रोहित पवारांनी केलेली पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
अजित पवारांचा अपघात धुक्याने की धोक्याने? राज ठाकरेंची पोस्ट
MNS Chief Raj Thackeray Post over Ajit Pawar Plane Crash
Maharashtra Breaking News Today LIVE: बदलापूर विनयभंग प्रकरणातील आरोपीला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
Maharashtra Breaking News Today LIVE: राज्यभारातील महत्त्वाच्या घडमोडी, देशभरातील मोठ्या अपडेट्स, राजकीय हालचाली तसेच अधिवेशनातील सर्व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ब्लॉग रिफ्रेश करा...
मुंबई हायकोर्टाकडून सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा! 'त्या' निर्णयावर शिक्कामोर्तब, कोर्टात नेमकं काय घडलं?
Big Relief to Sunetra Pawar: उपमुख्यमंत्रीपदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार एकीकडे पक्षाची सूत्रं हातात घेत असताना, एक मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे.
'सुनेत्रा काकींसोबत वागताना सांभाळून', रोहित पवारांचा 'चार' नेत्यांना सज्जड इशारा
Rohit pawar Raj Thackeray Meeting on Ajit Pawar Plane Crash Accident : अजित पवारांच्या अपघाती निधनाप्रकरणी विमान अपघात झाल्यासंदर्भातील एफआयआर दाखल करून घेण्यासाठी रोहित पवार सातत्यानं प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.