rohit sharma audio

Rohit sharma: माझी वाट लागलीये प्लीज..., हात जोडून रोहित शर्माने कोणाला केली विनंती?

Rohit Sharma Viral Video :  लखनऊ सुपर जाएंट्सच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा कॅमेरामॅनला हात जोडून विनंती करताना दिसला. रोहितने कॅमेरामॅनला (Rohit Sharma Requests cameraman) काय म्हटलं? पाहा व्हिडीओ

May 17, 2024, 11:10 PM IST