मुंबईतील छुपे समुद्र किनारे; इथं जाण्यासाठी पैसा नाही तर फक्त जोडीदाराची सोबत पाहिजे, शांत, निवांत...
Hidden Tourist Places In Mumbai : एकांत निवांत.... जोडीदारासह वेळ घालवायचा असेल तर मुंबईतील हे समुद्र किनारे बेस्ट ऑप्शन आहेत. हे समुद्र किनारे म्हणजे मुंबईतील छुपी पर्यटनस्थळ आहेत.
Dec 28, 2024, 11:56 PM ISTएकांत पाहिजे, मुंबईतील या ठिकांना भेट द्या
24 तास धावणारं शहर अशी मुंबईची ओळख. सर्वांचेच आयुष्य हे घड्याळ्याच्या काट्याबरोबर धावते. बऱ्याच लोकांना जोडीदाराला वेळ द्यायला मिळत नाही. वेळ मिळाला तरी जायचे कुठे? असा प्रश्न पडतो. मुंबईत अशी काही ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही तुमच्या जोडीदारासह एकांतात वेळ घालवू शकता.
May 15, 2023, 11:17 PM ISTपार्टनरसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे? 'ही' आहेत मुंबईतील 10 रोमँटिक ठिकाणं
Mumbai Best Romantic Places : तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत मुंबईतील सर्वोत्तम रोमँटिक ठिकाणांना भेट द्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला ही ठिकाणे निवडण्यात मदत करू शकतो.
May 11, 2023, 04:39 PM IST