romantic relationships

पार्टनर प्रत्येक कामात निरुत्साही आहे? सोडून द्याल की सुधारण्याची वाट पाहाल? थेरपिस्ट काय सांगतात?

आपला जोडीदार सगळ्याच गोष्टीला नकार देतो. कोणत्याच गोष्टीमध्ये त्याचा उत्साह दिसत नाही? असा अनुभव तुमचा देखील आहे. नात्यामध्ये काय बदल करणे गरजेचे. 

Jul 20, 2024, 10:14 PM IST

Boyfriend ला महिना 57 लाख रुपये पगार देणार! व्हायरल लव्ह स्टोरी वाचून चक्रावून जाल

Jene Parkx Love Story Viral: सोशल मीडियावर रोज अनेक बातम्या आणि किस्से व्हायरल होत असतात. या बातम्या वाचल्या की आपल्याला प्रश्न पडतो की, खरंच असं आहे का? सध्या अशीच एक लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक तरुणीने 'बॉयफ्रेंड हवा' यासाठी पगार देणार असल्याचं जाहीर केलं होतं.

Nov 14, 2022, 06:15 PM IST

10 सेकंदांपेक्षा कमी वेळात तुम्हाला कळेल की तुमच्या Relationship मध्ये काय कमी आहे!

 या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुमच्या लव्ह लाईफबद्दल बरेच काही सांगण्याची क्षमता आहे. या फोटोत तुम्ही पहिले काय पाहिले...

 

Nov 7, 2022, 01:00 AM IST

Love Story: कोट्यधीश तरुणी पडली ड्रायव्हरच्या प्रेमात, गियर बदलताना...

Rich Girl Fall In Love With Driver: युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. कधी कोणावर कसं प्रेम जडेल सांगता येत नाही. अशी अनेक उदाहरणं आपण आसपास पाहात असतो. प्रेमाला कसलंच बंधन नसतं. खऱ्या प्रेमाला जात-पात, श्रीमंती-गरीब यात कोणताच फरक जाणवत नाही. 

Nov 1, 2022, 07:15 PM IST

मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचं जुळलं सूत, मुलीला फोन करून दिली प्रेग्नन्सीची बातमी आणि..

सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. 

Oct 22, 2022, 02:06 PM IST

धोती-कुर्ता घालून आजोबांचा रस्त्यावर Romantic मूड, आजीने दिला असा प्रतिसाद Video Viral

सोशल मीडियावर एकापेक्षा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला हसू आवरत नाही. असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

Sep 29, 2022, 06:14 PM IST

Traffic ने बना दी जोडी ! ट्राफिक जाम झाले, तो तिच्या प्रेमात पडला आणि मग..., यांची प्रेमकहाणी सिनेमा स्टोरीपेक्षा कमी नाही!

Traffic ने बना दी जोडी ! ट्राफिक जाम झाले, तो तिच्या प्रेमात पडला आणि मग...,

Sep 21, 2022, 03:42 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x