rs 795 cr revenue

TATA ग्रुपच्या या स्टॉकमध्ये गुंतवणूकीतून बक्कळ कमाईची संधी; तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

TATA Power: टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवरच्या शेअरवर मार्केट तज्ज्ञ बुलीश आहेत. 225 रुपये असलेल्या या शेअर ट्रेडिंगची लक्ष्य किंमत 250 रुपये ठेवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या स्टॉकमध्ये विशेष काय आहे?

Jul 27, 2022, 08:13 AM IST