rss anna

काय अण्णा चाले 'संघाच्या संगे' ???

लोकपाल आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा पुकारणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचा दावा एका हिंदी वृत्तपत्रानं केला आहे. संघाचे ज्येष्ठ प्रचारक दिवंगत नानाजी देशमुख यांच्याशी अण्णा हजारे यांची जवळीक असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.

Dec 25, 2011, 07:09 PM IST