rss chief on hindu muslim unity

'काहींना वाटतं की आपण हिंदूंचे नेते होऊ, पण..'; मंदिर-मशीद वादावरुन भागवतांचा टोला! रोख कोणाकडे?

RSS Mohan Bhagwat On Mandir Masjid Controversy: मागील काही काळापासून वारंवार मंदिर-मशिद वाद झाल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळालं आहे. त्यावर मोहन भागवतांनी काय म्हटलंय जाणून घेऊयात...

Dec 20, 2024, 10:10 AM IST