rudraksha mala 0

रामधून, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि कपाळावर टिळा, कानपूरमध्ये टीम इंडियाचा असं झालं स्वागत.. Video

India vs Bangladesh 2nd Test : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया कानपूरमध्ये दाखल झाली. कानपूरमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचं जोरदार स्वागत झालं. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून टिळा लावत खेळाडूंचं स्वागत झालं.

Sep 25, 2024, 05:36 PM IST

Rudraksha Benefits : रुद्राक्षाचे प्रकार आणि त्याचे फायदे जाणून व्हाल अवाक्

Rudraksha Benefits : फॅशन म्हणून नाही तर रुद्राक्ष धारण करण्याचे अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला रुद्राक्षाचे एकूण प्रकार माहिती आहे का?

Feb 23, 2024, 11:34 PM IST

'या' लोकांनी रुद्राक्ष धारण करु नये, लाभाऐवजी होईल मोठं नुकसान

Rudraksha Rules : भगवान शंकरांना रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे. जे लोक रुद्राक्ष धारण करतात त्यांच्यावर भगवान शंकराचा विशेष कृपा असते, असं मानलं जातं. पण काही लोकांनी चुकूनही रुद्राक्ष धारण करु नये. या लोकांना लाभाऐवजी मोठं नुकसान होऊ शकतं. 

Oct 10, 2023, 10:13 PM IST