380000000000 रुपयांचा घोटाळा करणारी फरार महिला; 5 देशांचे पोलिस तिच्या शोधात, माहिती देणाऱ्याला 42 कोटींचे बक्षीस
Ruja Ignatova : एका महिलेने जगातील सर्वात मोठा घोटाळा केला आहे. 380000000000 रुपयांचा घोटाळा करुन ही महिला फरार झाली आहे.
Dec 7, 2024, 08:24 PM IST