आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचे काय नियम आहेत? शरीरासाठी काय चांगल?
How To Drink Water : शरीराला पाण्याची नितांत आवश्यकता आहे. पण पाणी पिताना काही नियम पाळले तर हेच पाणी आपल्यासाठी अमृतासमान असेल, जाणून घ्या नियम
Nov 13, 2023, 08:58 AM ISTWater after Tea: चहानंतर लगेचच पाणी पिताय? थांबा, ही सवय तुम्हाला त्रासदायक ठरू शकते
Side Effects of Drinking Water After Tea: चहा हा आपल्या सगळ्यांनाच आवडतो परंतु तुम्ही जर का चहा पिऊन झाल्यानंतर लगेचच पाणी पित असाल (Water after tea and health) तर तुम्हाला ही सवय तातडीनं सोडणं आवश्यक आहे. कारण असं केल्यानं तुमच्या आरोग्यावर त्याचा घात परिणाम होऊ शकतो.
May 13, 2023, 09:07 PM ISTDrinking Water| तुम्हाला उभे राहून पाणी पिण्याची सवय आहे का? मग आताच सावध व्हा कारण...
उभे राहून पाणी प्यायल्याने आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. ही स्थिती आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. म्हणूनच ही सवय आजच सोडलेली बरी.
Jan 8, 2023, 04:19 PM IST