मुंबई महापालिकेची 'फिट मुंबई मुव्हमेंट' आंतरराष्ट्रीय योग दिनापासून सुरु होणार चळवळ
मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने मुंबई महानगरात वार्डनिहाय योग शिबिर घेण्यात येणार आहे. आतापर्यंत १५ हजार लाभार्थ्यांनी घेतला शिव योग केंद्रातून प्रशिक्षणाचा लाभ
Jun 19, 2023, 07:55 PM IST१२वी मुंबई मॅरेथॉन उत्साहात, इथियोपियाच्या धावपटूंची सरशी
रन मुंबई रन असा नारा देत, मुंबईकर आज रस्त्यावर उतरले. निमित्त आहे बाराव्या मुंबई मॅरेथॉनचं. सीएसटीपासून मुख्य शर्यतीला सुरुवात झाली.
Jan 18, 2015, 08:29 AM ISTयंदाही मुंबई मॅरेथॉनवर केनियन धावपटूंचं वर्चस्व
‘रन मुंबई रन’चा नारा देत मुंबई मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. लहानग्यांपासून तर अगदी ७० वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी मॅरेथॉनमध्ये उत्साहात सहभाग घेतला. मुंबईकर मोठ्या जोशात आणि जल्लोषात मॅरेथॉनमध्ये धावताना दिसले.
Jan 19, 2014, 03:29 PM IST‘रन मुंबई रन’... गुलाबी थंडीत रंगतेय मुंबई मॅरेथॉन!
रन मुंबई रन चा नारा देत मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय. हजारो मुंबईकरच नव्हे तर देश-विदेशातून आलेल्या धावपंटूंनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतलाय.
Jan 19, 2014, 08:53 AM ISTमुंबई मॅरेथॉन उत्साहात संपन्न
मुंबई मॅरेथॉनममध्ये केनियन धावपटूंचवं वर्चस्व दिसून आलं. केनियाच्या लबान मोईबेननं नववी मुंबई मॅरेथॉन जिंकली. त्यानं 2 तास 10 मिनिटं आणि 48 सेकंदांची वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर इथिओपियाच्या राजी असाफानही 2 तास 10 मिनिटं आणि 48 सेकंदांची वेळ नोदंवली. मात्र, काही सेंकंदांच्या फरकानं मोईबेननं बाजी मारली.
Jan 15, 2012, 04:13 PM ISTरन मुंबई रन
मुंबई नववी मॅरेथॉन २०१२ स्पर्धेला धडाक्यात सुरवात झाली. सकाळी ७.२५ मिनिटांनी ४२ किलोमिटरच्या फुल मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी प्रारंभ झाला
Jan 15, 2012, 09:27 AM ISTड्रीम रनला सुरवात
मुंबई मॅरेथॉनचं प्रमुख आकर्षण असलेल्या ड्रीम रनला प्रचंड गर्दीत आणि उत्साहात सुरवात झाली. पेरिझाद झोराबियन, प्रतिक बब्बर, चित्रांगदा सिंग, निरंजन हिरानंदानी यांसह अनेक सेलिब्रिटीज सहभागी झाले आहेत. यामुळे मुंबई मॅरेथॉनला ग्लॅमरचं वलय प्राप्त होतं.
Jan 15, 2012, 09:27 AM IST