'सेटवर मिळते खास ट्रीटमेंट....', ऑनस्क्रीन मुलीच्या आरोपांवर रुपाली गांगुलीचं थेट उत्तर
'अनुपमा' या लोकप्रिय मालिकेतील 'राही'ची भूमिका साकारलेली अलिशा परवीन ही मालिकेतून बाहेर पडली. यावरील चर्चेत तिने रुपाली गांगुलीवर आरोप केले आहेत. पाहा, रुपाली गांगुलीचं मुलाखतीतील उत्तर.
Dec 30, 2024, 01:21 PM IST