रेशन दुकानांवरचं तुमचं हक्काचं धान्य जातं कुठे, पाहा Exclusive Report, तब्बल 192 कोटींचा घोटाळा?
यवतमाळ जिल्ह्यात बोगस लाभार्थी निर्माण करून 2018 पासून रेशन धान्याची उचल केली गेली. त्याद्वारे जवळपास 192 कोटी रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते राजेश राठोड यांनी केली आहे.
Jun 28, 2023, 07:54 PM ISTPMP Buses | पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी, PMP चे 'हे' 24 मार्ग करण्यात आले बंद
Important news for Pimpri-Chinchwadkar, PMP's 24 routes closed
Dec 5, 2022, 05:30 PM ISTImpact Story | नांदेडात अखेर बससेवा सुरु, बातमीची प्रशासनाकडून दखल
Nanded bus Service for student restarted
Aug 2, 2022, 06:45 PM ISTVIDEO | ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्येही कॅशलेस सुविधा
Cashless Facility In Maharashtra Rural Hospitals
Jul 21, 2022, 11:40 PM ISTजिद्द, चिकाटी आणि मेहनत असावी तर अशी... हमालाच्या मुलाचा अभिमान वाटायलाच हवा
मनात जिद्द आणि कठोर मेहनत करायची तयारी असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते
May 18, 2022, 06:28 PM ISTग्रामीण भागातील स्वयंपाकात घरात पुन्हा चुली पेटल्या, घरगुती सिलेंडर परवडेना !
Rural Area Back To Old System For Cooking As Cooking Gas Price Rise
May 11, 2022, 11:10 AM ISTराज्यात दहावी आणि बारावीचे वर्ग पुन्हा सुरू होणार?
पडताळणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिक्षण विभागाला सूचना
Jun 22, 2021, 10:16 PM ISTझेडपी शाळेतल्या गुरुजींची कमाल, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळणार लाईव्ह शिक्षण
औरंगाबादच्या जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक एकत्र आले आणि त्यांनी या अडचणीवर उपाय शोधला
Mar 11, 2021, 10:24 PM ISTऔरंगाबाग । १०० टक्के बंद, ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव
AURANGABAD 100 % CLOSED IN RURAL AREA
Apr 21, 2020, 02:50 PM ISTजळगाव- मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेचा बोजवारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 23, 2018, 04:51 PM ISTगुजरात | सुरत | ग्रामीण भागातील जनताही भाजपच्या पाठीशी उभी राहील - खा. सी. आर पाटील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 29, 2017, 02:36 PM ISTकोल्हापूर - वाचन संस्कृती टिकवण्यासाठी वाचन कट्टा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2017, 03:01 PM ISTग्रामीण भागात मोफत इंटरनेट सेवा देण्याची 'ट्राय'ची मागणी
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्राईने टेलीकॉम कंपन्यांकडे मागणी केली आहे की, त्यांनी ग्रामीण भागातील ग्राहकांना दरमहिने मोफत १०० एमबी इंटरनेट डेटा द्यावा. सरकारने नोटबंदीनंतर देशभरात कॅशलेस आणि डिजिटल इकोनॉमीला बढावा देण्यासाठी वेगवेगळे सुविधा आणि उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. TRAI ने टेलीकॉम कंपन्यांना म्हणून ही मागणी केली आहे की ग्रामीण भागात ग्राहकांना इंटरनेट सेवा मोफत द्यावी.
Dec 19, 2016, 08:43 PM ISTनोटबंदीचे असे साइड इफेक्ट तुम्ही वाचले नसतील....
नोटांच्या कमतरतेमुळे शहरात एटीएम आणि बँकांबाहेर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामिण भागातली परिस्थिती याहूनही विदारक आहे. बँका, एटीएमची कमतरता आणि नोटांचा अभाव यामुळे, गावातली 70 टक्के दुकानं बंद झाली आहेत.
Nov 17, 2016, 08:25 PM IST