१५व्या वित्त आयोगामधून राज्याला १ हजार ४५६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त
पंधराव्या वित्त आयोगामधून राज्याला १ हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपये इतका निधी पहिला हप्ता बेसिक ग्रँट (अनटाईड) म्हणून प्राप्त झाला आहे.
Jun 30, 2020, 07:22 AM ISTमुख्यमंत्री- थोरात भेट | कृषी, सहकार, ग्रामविकाससाठी रस्सीखेच
मुख्यमंत्री- थोरात भेट | कृषी, सहकार, ग्रामविकाससाठी रस्सीखेच
Jan 1, 2020, 04:15 PM ISTग्रामविकास खात्यातील अनियमिततेबाबत मुख्यमंत्र्यांची कबुली
ग्रामविकास खात्यातील घोटाळ्याचा गौप्यस्फोट झी मीडियानं केला होता. आम्ही दाखवलेल्या बातमीनंतर, ग्रामविकास खात्यात अनियमितता झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलंय.
Jan 13, 2017, 10:00 PM ISTग्रामीण विकासाबरोबर रस्ते, रेल्वे, जेटी विकासाला प्राधान्य - अर्थमंत्री
जनतेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे, अशी घोषणा करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवरा यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास केली सुरुवात केली. रस्ते, रेल्वे मार्ग विकासाबरोबर ग्रामीण विकासावर भर दिला. तसेच सागरी रस्ते विकासाबरोबरच जेटी सुधारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, खासदारांप्रमाणे आमदारांनी आदर्श गावासाठी गाव दत्तक घेण्यावर भर देण्यात आलाय.
Mar 18, 2015, 03:55 PM IST