russia ukrain war

बापरे! रशियाकडून युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला; ही संपूर्ण जगाची परीक्षा, अण्वस्त्रांची भीती दाखवत पुतीन यांचा स्पष्ट इशारा

Russia Ukraine War: गुरुवारी रात्री 8 वाजल्यानंतर घडामोडींना प्रचंड वेग. नेमकं घडलं तरी काय? अमेरिकेची इथं काय भूमिका? पुतीन यांच्या वक्तव्यामुळं जगभरात खळबळ 

 

Nov 22, 2024, 10:37 AM IST

Russia Ukrain War: सांताक्लॉजच्या वेशात अवकाशातून हल्लाबोल! Video सोशल मीडियावर व्हायरल

Ukraine Santa fires missiles: रशियाने युक्रेनवर 20 फेब्रुवारी 2022 रोजी हल्ला चढवला. त्यानंतर आज दहा महिने उलटून देखील युद्ध संपलेलं नाही. रशियाने युक्रेनवर आपले हल्ले सुरुच ठेवले आहेत. युक्रेनचं सैन्य रशियाच्या हल्ल्यांना चोख उत्तर देत आहे.

Jan 3, 2023, 03:35 PM IST

जग हळहळलं! 'मी खूप चांगली मुलगी होईन मग आपण स्वर्गात भेटू', युद्धात मृत्यू झालेल्या आईला चिमुरडीचं पत्र

नऊ वर्षांच्या मुलीने आपल्या मृत आईसाठी लिहिलेल्या या पत्राने संपूर्ण जगाचे डोळे पाणावले

Apr 11, 2022, 05:40 PM IST

बाबा वेंगाची पुतिनबाबत भविष्यवाणी ठरणार का खरी? पाहा काय म्हणाले

वयाच्या 84 व्या वर्षी 1996 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, परंतु मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी अनेक भविष्यवाणी करून ठेवल्या आहेत. 

Mar 29, 2022, 06:09 PM IST

युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनचे राष्ट्रपती फक्त हिरवा टी-शर्टच का घालतात?

युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांनी युद्ध परिस्थीती अनेक देशांना संबोधीत करणारे व्हिडीओ बनवले होते. परंतु या सगळ्या व्हिडीओमध्ये ते एकाच हिरव्या रंगाच्या कपड्यात दिसले.

Mar 22, 2022, 05:49 PM IST

रशियातील युद्धात कंडोमच्या विक्रीत वाढ, यामागील खरं कारण अखेर समोर

अशी बातमी समोर येत आहे की, युद्धाच्या परिस्थीत रशियामध्ये कंडोमच्या विक्रीत 170 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

Mar 21, 2022, 07:51 PM IST

युक्रेन राष्ट्राध्यक्षांच्या नावाची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस, युरोपीय नेत्यांच्या समितीची मागणी

देशवासियांसोबत खांद्याला खांदा लावून लढणारे झेलेन्स्की सध्या युरोप-अमेरिकेच्या गळ्यातला ताईत बनलेत

 

Mar 18, 2022, 09:24 PM IST

जगावर पुन्हा एकदा महायुद्धाचं संकट, इराणच्या कृतीमुळे अमेरीका संतप्त

इराकमधल्या अमेरिकेच्या दुतावासाजवळ 12 मिसाईल्सद्वारे हल्ला करण्यात आला आहे, ज्यामुळे महायुद्ध पुन्हा सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थीत झाला आहे.

Mar 13, 2022, 10:15 PM IST