ruturaj gaikwad csk

'लग्नामुळे माझं क्रिकेट करिअर...'; ऋतुराज गायकवाडची बायको स्पष्टच बोलली

Utkarsha Pawar on Cricket Career: जोवर माझी इच्छा आहे आणि माझं शरीर मला साथ देत आहे तोपर्यंत मी क्रिकेट खेळणं सुरु ठेवणार असा निर्धार क्रिकेटर उत्कर्षा पवारने (Utkarsha Pawar) व्यक्त केला आहे. उत्कर्षा पवार ही भारतीय क्रिकेटर ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) बायकोही आहे. 'कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही' कार्यक्रमात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

 

Aug 8, 2023, 05:17 PM IST

Ruturaj Gaikwad Birthday: तो कायम सायलीसोबत...; ऋतूराजच्या वाढदिवसानिमित्त एका फोटोमुळं चर्चेला उधाण

Ruturaj Gaikwad Birthday : अनेक दिवसांपासून सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर सायलीने म्हणाली, या अफवांमुळे आमच्यात जी मैत्री होती ती सुद्धा संपली आहे. त्यातच ऋतूराजच्या वाढदिवसानिमित्ताने सायलीचा फोटो पुन्हा चर्चेत आला आहे. 

Jan 31, 2023, 12:40 PM IST

Sayali Sanjiv: 'आपण ती गोष्ट सोडून देऊ...', ऋतुराज गायकवाडसोबत अफेअरच्या चर्चांवर सायली स्पष्टच बोलली

Sayali Sanjeev,Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडबद्दलच्या प्रश्नावर सायली संजीव स्पष्टच बोलली 

Jan 17, 2023, 04:04 PM IST

'आम्ही सुरुवातीला बोलायचो पण आता...', ऋतुराजसोबत असलेल्या नात्यावर अखेर Sayali Sanjeev झाली व्यक्त

ऋतुराज आणि सायली संजीव यांचं नातं अखेर जगा समोर आलचं...  क्रिकेटपटूसोबत असलेल्या नात्यावर अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

 

Dec 4, 2022, 02:16 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x