हृतिक रोशनशिवाय सबा आझाद एकटी कुठे फिरत आहे? व्हिडीओ पाहून चाहत्यांना प्रश्न
Saba Azad Spotted: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल व्हिडीओची. सबा आझाद ही अभिनेत्री सध्या स्पॉट झाली आहे. परंतु यावेळी ती हृतिकसोबत नाही दिसली. तिचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.
Oct 5, 2023, 07:48 PM ISTट्रोलर्सबद्दल हृतिकच्या प्रेयसीची प्रामाणिक कबुली! म्हणाली, 'लोकांकडून मिळणारा द्वेष...'
Saba Azad on Haters: सबा आझाद हिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यातून हृतिक रोशनला डेट करण्यावरूनही ती बरीच चर्चेत आली आहे. हृतिकपेक्षा प्रचंड लहान दिसते आणि त्यामुळे ती त्याची गर्लफ्रेंड नाही तर मुलगी वाटते अशी चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
Oct 2, 2023, 01:51 PM ISTउंच, गोरा गोमटा आणि पाणीदार डोळे! हृतिक रोशनचा मुलगा किती मोठा झाला पाहा...
Hritik Roshan Son: हृतिक रोशनच्या लेकाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी हृतिकच्या मोठ्या मुलाकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. त्याचा मुलगा इतका मोठा झाला यावर नेटकऱ्यांचाच विश्वास बसेना. (Hrithik Roshan and Saba Azad step out for a dinner date)
Sep 3, 2023, 04:13 PM ISTहृतिक आणि सबाच्या रोमॅण्टिक फोटोवर पहिल्या पत्नीची कमेंट पाहून नेटकरी का वैतागले?
Saba Azad and Hritik Roshan: सबा आझाद आणि हृतिक रोशन यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यांच्या या फोटोवर चक्क सुझॅन खाननं कमेंट केली आहे. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे.
Aug 10, 2023, 04:45 PM ISTHrithik Roshan and Saba Azad Love Story : 'सोशल मीडियाने बना दी जोडी' हृतिक आणि सबाची प्यारवाली लव्ह स्टोरी!
Hrithik Roshan आणि सबा आझादची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली... असा प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा
Jan 23, 2023, 03:15 PM ISTPhoto: हृतिक रोशन आणि सबा आझादचं ठरलं? रोशन कुटुंबियांसोबत सबाचा 'तो' फोटो व्हायरल
Saba Azad: गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी हृतिकपेक्षा सबा आझाद फार लहान दिसते म्हणून सबा अनेकदा ट्रोलही झाली आहे. परंतु त्यानंतरही त्या दोघांच्या चर्चांना उधाण आले होते.
Jan 22, 2023, 08:25 PM ISTगर्लफ्रेंडसोबत हृतिकला रमलेलं पाहून, काय होती त्याच्या Ex Wife ची प्रतिक्रिया?
सबानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 4, 2022, 12:59 PM IST