sabko awas

सर्वांना मिळणार घरं, सरकारची ३ वर्षात एक कोटी घरे बांधण्याची योजना

२०२२ वर्षांपर्यंत सर्वांसाठी घर देण्याचे उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी पुढील तीन वर्षात एक कोटी घरे बनविण्याची योजनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० नोव्हेंबर रोजी आग्रा येथे करणार आहे. 

Nov 17, 2016, 08:07 PM IST