'राज्यात दोनच साहेब, पवारसाहेब आणि बाळासाहेब' अजितदादा-कोल्हेंमध्ये साहेबांवरून जुंपली
Maharashtra Politics : अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात खडाजंगी रंगलीय. साहेब शब्दावरून या शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली. आपणच साहेब आहोत असं वक्तव्य अजितदादांनी केलं. त्यानंतर अमोल कोल्हेंनी त्यांना प्रत्युत्तर देत चिमटा काढलाय.
Sep 13, 2024, 08:33 PM ISTती गळाभेट अब्दुल सत्तारांना महागात पडली, का? पाहा रिपोर्ट
Aurangabad BJP Leader Rao Saheb Danve Found Corona Positive
Jan 8, 2022, 07:25 PM ISTवरातीत बँड वाजवणारा शेखर बनला 'साहेब'!
वरातीत बँड वाजवणारा शेखर बनला 'साहेब'!
Feb 5, 2016, 08:38 PM IST... असं घडलं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्वं
अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या, समाजाच्या दांभिकपणावर प्रहार करणाऱ्या आणि प्रबोधनातून समाजकल्याण हे एकमेव ध्येय असणाऱ्या प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांनी नुसताच समर्थपणे पेलला नाही, तर प्रबोधनकारांचा संस्कार महाराष्ट्राच्या घराघरात रुजवला.
Nov 17, 2012, 06:53 PM IST‘साहेबांनी’च करून दिली मराठी अस्मितेची जाणीव...
बाळासाहेब, शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट... एका नावासाठीची ही अनेक विशेषणं... पण त्यातलं सगळ्यात आवडतं आणि हक्काचं म्हणजे `साहेब`... सच्चा शिवसैनिक याच नावानं बाळासाहेबांना ओळखतो... या एका नावानं शिवसैनिकांना जगण्याची ऊर्जा दिली... ताठ मानेनं जगायला शिकवलं आणि जगण्यासाठी लढायला शिकवलं...
Nov 17, 2012, 06:39 PM IST