'एकीकडे सर्वसामान्यांना...', 25 लाखांच्या Cashless Mediclaim मुळे सैफ अली खान अडचणीत; डॉक्टरांचं पत्र
Saif Ali Khan 25 Lakh Cashless Mediclaim: अभिनेता सैफ अली खानवरील पाच दिवसांच्या उपचारांवर 36 लाखांहून अधिक खर्च आला असून त्यापैकी 25 लाखांचे उपचार कॅशलेस झाल्याचं सांगितलं जात आहे.
Jan 27, 2025, 10:17 AM ISTनोकरी गेली, लग्न मोडलं... सैफ अली खानच्या हल्ल्यानंतर 'त्या' मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त
Saif Ali Khan Attack: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्याचं सपूर्ण आयुष्य उद्ध्व्स्त झालं आहे.
Jan 27, 2025, 08:31 AM ISTसैफ अली खान हत्या प्रकरणातील आरोपी कुणी दुसरा आहे? 19 नमुने मॅच होईनात, मुंबई पोलिसांना मोठा धक्का
सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपीचा शोध सुरू असताना, मुंबई पोलिसांनी त्याच्या इमारतीच्या पायऱ्यांवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पश्चिम रेल्वेची मदतही घेतली होती.
Jan 26, 2025, 10:22 AM ISTMumbai News | सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला कोर्टात हजर केलं... आणि पुढे...
Mumbai Police Produce Accused In Bandra Court In Saif Ali Khan
Jan 24, 2025, 03:00 PM ISTसैफवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पहिली पत्नी अमृता हॉस्पिटलमध्ये भेटायला का गेली नाही? करीना कपूर ठरली कारण?
Saif Ali Khan-Amrita Singh : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर प्राण घातक हल्ला झाला. त्यावर लीलावती रुग्णालयात सर्जरी करण्यात आली. आता उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आलं. तरीदेखील अजून अमृता सिंग त्याला पाहिला का आली नाही असा प्रश्न विचारला जातोय.
Jan 24, 2025, 02:42 PM IST90 मधील स्टार कसा बनला सिक्युरिटी सर्विस बिझनेसमन; करतो कोट्यावधींची कमाई
सैफ अली खानला सिक्युरिटी अभिनेता रोनित रॉयने पुरवली आहे. अभिनेता असलेला रोनित रॉय या व्यवसायात कधी पडला? त्याची या व्यवसायातून किती कमाई आहे.
Jan 24, 2025, 02:17 PM ISTSaif Ali Khan Attack : 'बेडरूममध्ये करीनासोबत...', सैफने सांगितली हल्ल्याच्या रात्रीची संपूर्ण कहाणी; 'अचानक ओरडण्याचा...'
Saif Ali Khan Attack : 16 जानेवारीच्या रात्री सैफ अली खानसोबत नेमकं काय याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे. अशात सैफने मुंबई पोलिसांना हल्ल्याच्या दिवसाची संपूर्ण कहाणी सांगितलंय.
Jan 24, 2025, 10:17 AM IST
'मी सैफ अली खानला दिलेलं आश्वासन पाळणार'; रिक्षाचालकाने केलं स्पष्ट; म्हणाला 'मला जे काही दिसलं....'
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंग राणाने (Bhajan Singh Rana) अभिनेत्याने आपल्याला किती पैसे दिले याचा खुलासा करण्यास नकार दिला आहे.
Jan 23, 2025, 04:06 PM IST
रिक्षाचालकाचं नशीब फळफळलं! सैफने दिलेल्या बक्षिसाच्या दुप्पट पैसे देणार मिका; Insta स्टोरी पाहाच
Saif Ali Khan Stabbing Mika Singh Reward For Auto Driver Bhajan Singh Rana: सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याला रुग्णालयात पोहचवणाऱ्या रिक्षाचालकासाठी मिका सिंगमध्ये मोठी घोषणा केली आहे. तो नेमकं काय म्हणालाय जाणून घेऊयात...
Jan 23, 2025, 08:24 AM ISTजीव वाचवल्याबद्दल सैफ अली खानने किती बक्षीस दिलं? रिक्षाचालक म्हणाला, 'माझी मागणी...'
Saif Ali Khan meets Rickshaw Driver: सैफ अली खानने आपल्याला लवकर आणि सुरक्षित रुग्णालयात नेल्याबद्दल भजन सिंग राणाचे आभार मानले, तसंच त्याची गळाभेटही घेतली.
Jan 22, 2025, 07:40 PM IST
'त्या रात्रीचं भाडं तर देणारच शिवाय...'; जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालकाला भेटून सैफने दिलं वचन
Saif Ali Khan Meet Auto Rickshaw Driver: सैफ अली खानवर हल्ला झाल्याच्या दिवसापासून हा रिक्षाचालक चांगलाच चर्चेत आहे. असं असतानाच आता या रिक्षाचालकाचे सैफबरोबरचे फोटो समोर आले आहेत. या दोघांमधील चर्चेचा तपशीलही समोर आला आहे.
Jan 22, 2025, 02:46 PM ISTसैफ अली खानला मोठा धक्का : पतौडी कुटुंबाची 15000 कोटींची संपत्ती सरकार जप्त करणार?
Saif Ali Khan Pataudi Property : सैफ अली खानच्या पतौडी कुटुंबाची 15000 कोटींची संपत्ती सरकार जप्त करणार? नेमकं काय जाणून घ्या...
Jan 22, 2025, 10:53 AM ISTSaif Ali Khan Case : सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांनी केले 5 धक्कादायक खुलासे, सापडले महत्त्वाचे पुरावे
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी हल्ला करण्यात आला. यावेळी मुंबई पोलिसांना तपासात 5 महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.
Jan 22, 2025, 10:19 AM IST16 जानेवारीच्या रात्री 'त्या' 60 मिनिटांत सैफच्या घरात काय घडलं? घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी चोराने सर्वच सांगितलं
Saif Ali Khan Attack News Update: सैफ अली खान वरील हल्ला प्रकरण पोलिसांकडून सिनरिक्रिएट करण्यात आला. आरोपीला घटनास्थळी नेऊन घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न केला
Jan 22, 2025, 08:16 AM ISTजीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खान पहिल्यांदाच आला समोर; पांढरा शर्ट, काळा चष्मा अन् हात, मानेवर...
Saif Ali Khan Discharged : 16 जानेवारी मध्यरात्री सैफ अली खानवर जीवघेणा हल्ल्या झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत तो लीलावती हॉस्पिटलला पोहोचला होता. मेजर ऑपरेशननंतर 5 दिवसांनी छोटे नवाबला सुट्टी देण्यात आली. हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा सैफला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.
Jan 21, 2025, 06:20 PM IST