saif ali khan

PHOTO : 12 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी लग्न, 13 वर्षांनंतर घटस्फोट; पुन्हा 10 वर्ष लहान हिरोईशी विवाह, 4 मुलांच्या सुपरस्टार वडिलांना ओळखलं का?

Entertainment : फोटोमध्ये दिसणारा हा चिमुकला आज चार मुलांचा बाप आणि सुपरस्टार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि श्रीमंत कुटुंबातील या अभिनेत्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

Jan 16, 2025, 04:47 PM IST

सैफला न सांगता झोपेच्या गोळ्या द्यायची त्याची पहिली पत्नी, सुरज बडजातियाने सांगितला होता किस्सा!

Saif Ali Khan: सैफ अली खानच्या सिनेमांसोबतच त्याचं पर्सनल लाईफही चर्चेत राहिलं. याला कारण त्याचे दोन लग्न. सैफ अली खानने पहिलं लग्न 12 वर्षाने मोठ्या असलेल्या अभिनेत्री अमृता सिंहसोबत केलं होतं. अमृता सिंह कोणत्या कारणामुळे झोपेच्या गोळ्या घ्यायची याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे. 

Jan 16, 2025, 03:47 PM IST

तैमूर अली खानची नॅनी ललिता डिसिल्वा यांना महिन्याला 2.5 लाख पगार? काय आहे नेमकं सत्य

Taimur Ali Khan: तैमुर अली खानच्या नॅनी ललिता डिसिल्वा काही दिवसांपर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात दिसल्या होत्या. त्यांनी एका मुलाखतीत अडीच लाख रुपयांच्या वेतनाबाबत खुलासा केला आहे. या विषयी सविस्तर जाणून घ्या.

Jan 16, 2025, 03:37 PM IST
Crime Branch To Take Saif Ali Khan Satement Of Stabbed in attempt of robbery PT2M42S

Saif Ali Khan वर चाकू हल्ला नेमका कसा झाला? आता मुंबई पोलिसांनीच सांगितलं रात्री नक्की काय घडलं!

Saif Ali Khan Latest Updates: सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस उप आयुक्त दिक्षीत गेडाम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 16, 2025, 02:20 PM IST

मध्यरात्र, घरात दरोडेखोर, रक्तबंबाळ अवस्थेतील वडील अन् ऑटो रिक्षा...; सैफचा मुलगा इब्राहिमने दाखवलं प्रसंगावधान

Saif Ali Khan Attack Latest News: बुधवारी रात्री उशिरा घरात घुसलेल्या घुसखोराशी झालेल्या भांडणात 54 वर्षीय सैफ अली खानवर चाकूने सहा वार करण्यात आले. यापैकी एक वार त्याच्या मणक्याजवळ झाला आहे.

 

Jan 16, 2025, 02:07 PM IST

दोन सर्जरी झाल्या, डाव्या हातावर...; डॉक्टरांकडून Saif Ali Khan चं Health Bulletin जारी

Saif Ali Khan Attack Health Update: सैफ अली खानला रात्री दोन वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Jan 16, 2025, 02:05 PM IST