अखेर, सैफी रुग्णालयातून इमानला डिस्चार्ज
मुंबईतल्या चर्नीरोड इथल्या सैफी रुग्णालयात दाखल असलेल्या आणि जगातली सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला डिस्चार्ज देण्यात आलाय. यापुढील उपचारासाठी तिला अबुधाबीच्या बर्जिल रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.
May 4, 2017, 01:48 PM ISTमुबंई - इमानचं वजन ३०० किलोनी घटलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 07:29 PM IST