sairat fame archi and parshya

आर्ची-परश्या खऱ्या आयुष्यात एकत्र? समोर आलेल्या व्हिडीओवरुन एकच चर्चा

सध्या सगळीकडे सगळ्यात जास्त चर्चा कशाची असेल तरी ती, आमिर खानच्या लेकीच्या लग्नाची. सध्या सगळीकडे नुकूप शिखरे आणि आयरा खानच्या लग्नाची चर्चा आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची चर्चा आहे. त्यांचा हा शाही लग्नसोहळा नुकताच पार पडला. राजस्थानमध्ये यांनी थाटामाटात लग्नगाठ बांधली. या लग्नाला नुपूर आणि आयराच्या जवळ्याच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.

Jan 14, 2024, 10:51 AM IST