salaried employees

6.7 कोटी पगारदार कर्मचाऱ्यांसाठी Good News! आता पगारातून...; मोदी सरकारचा मास्टर प्लॅन

Good News For Salaried Employees: नव्या बदलांचा भाग म्हणून सध्या केंद्रात सत्तेत असलेलं सरकार हा मोठा निर्णय घेऊ शकतं असं सांगितलं जात आहे. याचा फायदा कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होणार आहे.

Nov 29, 2024, 10:34 AM IST