samantha naga chaitanya

'मी खचलेय...सर्वात वाईट काळ ...'; घटस्फोट, आजारपणाविषयी समंथानं मोकळं केलं मन

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे नाव भारतीय कलाजगतामध्ये बरंच प्रकाशोतात असल्याचं पाहायला मिळत आहे. समंथा चर्चेत येण्यामागं कारण आहे तिचं आजारपण आणि खासगी आयुष्य... 

 

Nov 9, 2023, 01:53 PM IST

समांथानं काढून टाकला नागा चैतन्याच्या नावाचा टॅटू... ब्रेकअपवर शिक्कामोर्तब?

Samantha Ruth Prabhu: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे नागा चैतन्या आणि समांथा रूथ प्रभू हिची. यावेळी समांथानं एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिचं आपल्या कंबरेवर केलेला नागा चैतन्याचा टॅटू काढून टाकला आहे. 

Oct 12, 2023, 05:36 PM IST

Samantha Prabhu: मानसिक छळ, मारहाण आणि गर्भपात...? समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं खळबळजनक कारण समोर!

#SamanthaRuthPrabhu : समंथा नेहमीच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये विविध पोस्ट शेअर करत मनातील भावनांना व्यक्त करत असते. यावेळेस समंथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट धक्कादायक कारण समोर आले आहे. 

Mar 15, 2023, 09:36 AM IST

'Kiss करताना देखील नागाची पहिली पत्नी...', Samantha Ruth Prabhu चा मोठा खुलासा

Samantha Ruth Prabhu - Naga Chaitanya : घटस्फोटानंतर समंथाकडून नागाच्या पहिल्या पत्नीबद्दल सत्य समोर, बेडरुममधल्या गोष्टी सांगताना अभिनेत्रीचा मोठा खुलासा 

 

Nov 25, 2022, 09:03 AM IST

अपेक्षा होती तेच घडणार; घटस्फोटानंतर सामंथा पुन्हा कोणत्या तयारीला?

समंथा सध्या आयुष्याच्या एका अद्भुत टप्प्यात आहे. आता समंथा लवकरच एक मोठी घोषणा करणार आहे.

May 19, 2022, 10:58 AM IST

Pushpa च्या यशानंतर सेलिब्रेशन दरम्यान समंथासोबत जे घडलं,व्हिडिओ समोर येताच...

मात्र, व्हिडीओच्या शेवटी समंथा धावत असताना...

Jan 28, 2022, 01:51 PM IST

Samantha आणि Naga chaitanya पुन्हा येणार एकत्र? चाहत्यांमध्ये आनंद, पण...

समंथा आणि नागा चैतन्य त्यांच्यातील मतभेद दूर करतील आणि पुन्हा...

Jan 22, 2022, 07:26 PM IST

समांथाने 'पुष्पा' चित्रपटातील 'ओ अंतावा' गाण्यासाठी घेतलं कोट्यवधींच मानधन

समांथाला 'ओ अंतावा' गाण्यासाठी मिळाले कोट्यवधी रूपये

 

Jan 17, 2022, 10:20 AM IST

घटस्फोटानंतर सामंथा सासऱ्यांच्या भेटीला, नागा चैतन्यसोबत पुन्हा येणार एकत्र?

 अक्किनेनी कुटुंबाशी असलेले नाते पूर्णपणे संपलेले नाही

Nov 27, 2021, 02:48 PM IST

आई होण्याचं स्वप्न पाहत होती सामंथा, पण नात्यात आला दुरावा?

मनोज बाजपेयी यांच्यासोबत 'द फॅमिली मॅन 2' या वेब सीरिजमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सामंथा आणि पती नागा चैतन्य यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Sep 16, 2021, 02:12 PM IST