Bus Accident | मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर - मुख्यमंत्री
Cm Eknath Shinde On Samruddhi Highway Bus Accident
Jul 1, 2023, 08:15 AM ISTBuldhana Accident : बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, झी24 तासावर मुख्यमंत्र्यांची घोषणा
Buldhana Accident Updates : समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघातात 25 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. झी24 तासावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली.
Jul 1, 2023, 08:00 AM ISTसमृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाची 'ती' चूक जीवावर बेतली, पुलाचा कठडा तोडून ट्रक खाली कोसळला..
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धीवर ट्रक पुलाचा कठडा तोडून खाली कोसळताच आगीने पेट घेतला. ट्रकमध्येच होरपळून दोघांचा जीव गेला आहे. समृद्धी महामार्गावर ही घटना घडली आहे.
Jun 20, 2023, 01:06 PM ISTजालन्यात समृद्धी महामार्गावर अपघात; तिघांचा मृत्यू
Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg Car Accident In Jalna
Jun 9, 2023, 05:35 PM ISTमुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
Samruddhi Mahamarg News : समृद्धी महामार्गावर होणारे अपघात आणि अपघातांनंतर संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. प्रस्तावित आराखड्यानुसार, पहिले हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान एक्स्प्रेस वेच्या बोगद्या विभागाजवळ असेल, ज्याचे सध्या बांधकाम सुरु आहे.
May 28, 2023, 10:19 AM ISTVideo | समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्याचे आज उद्घाटन, शिर्डी ते भरवीर टप्प्याचे होणार उद्घाटन
Shirdi Groun Report Preparation For Inauguration Of Samruddhi Mahamarg Second Phase
May 26, 2023, 11:15 AM ISTSamruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात नेमके किती टोलनाके?
Samruddhi Mahamarg Second Phase To be Inaugurate Today
May 26, 2023, 08:55 AM ISTसमृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू होणार, कोणत्या जिल्ह्याला होणार थेट फायदा, वाचा संपूर्ण प्लान
Samruddhi Mahamarg Second Phase: समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. २६ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण पार पडणार आहे.
May 25, 2023, 04:05 PM ISTकाकांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या चार भावांना वाटेतच मृत्यूने गाठले; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र सुरुच आहे. छत्रपती संभाजीनरमध्ये वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. एकाच कुटुंबातील 4 भावंडाचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती गुजरातमधील सुरतचे रहिवासी आहेत.
May 24, 2023, 05:04 PM ISTSamruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गाचा नवा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत
Samruddhi Mahamarg Next Phase Of Shirdi To Bharvir Opening
Apr 21, 2023, 10:45 AM ISTसमृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा पूर्ण, पुढील महिन्यात वाहतुकीसाठी होणार खुला
Maharashtra Samruddhi Mahamarg : शिर्डी ते नागपूर हा समृद्धी महामार्गाचा एक मार्ग सुरु झाल्यानंतर दुसरा एक मार्ग सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा मार्ग मे महिन्यात सुरु होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
Apr 21, 2023, 09:10 AM ISTSmruddhi Mahamarg वर विदर्भ क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराच्या कारला भीषण अपघात, पत्नीचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर अपघतांची मालिका सुरुच. 100 दिवसात समृद्धी महामार्गावर जवळपास 900 अपघातांची नोंद करण्यात आली आहे. यात 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Apr 18, 2023, 08:41 PM ISTMumbai Nagpur Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी महत्त्वाची बातमी, ... तरच परवानगी
Samruddhi Mahamarg : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
Apr 11, 2023, 12:18 PM ISTSamruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर 100 दिवसांत 900 अपघात; RTO ने घेतला मोठा निर्णय
Shirdi Nagpur Samruddhi Mahamarg Accident: शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गामुळे अनेक तासांचे अंतर कमी झाले आहे. जलद प्रवासामुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचत आहे. दररोज हजारे प्रवासी या मार्गावरुन प्रवास करत आहेत. मात्र, या महामार्गावर वाढती अपघात संख्या चिंतेची बाब ठरत आहे.
Mar 21, 2023, 07:49 PM ISTगाजावाजा करत सुरु झालेली नागपूर- शिर्डी एसटी बससेवा स्थगित; डिझेलचा खर्चही निघेना...
Nagpur Shirdi ST Bus: समृद्धी वरून धावणारी नागपूर - शिर्डी बस सेवा बंद करण्याचे पत्र नागपूर विभाग नियंत्रकांनी एसटी व्यवस्थापनाला पाठवले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून सुरु झालेली पहिली बस सेवा स्थगित होण्याचे चित्र आहे.
Mar 13, 2023, 11:14 AM IST