sangameshwar

संगमेश्वरात ११६ गावठी हातबॉम्बसह एकाला अटक

जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी गावात ११६ गावठी हातबॉम्बसह एकाला अटक करण्यात आली.

Mar 17, 2016, 08:03 PM IST

कडवई रेल्वे स्टेशनसाठी ग्रामस्थांचा मोर्चा

 जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातमधील कडवई येथे रेल्वे स्टेशन व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढला.

Jan 16, 2016, 09:37 AM IST

रत्नागिरीत विचित्र अपघात, मुलीचा मृतदेह नेताना आई-वडील ठार

आपल्या मुलीच्या भवितव्याच्या काळजीपोटी तिला रत्नागिरीत परीक्षा देण्यासाठी नेत असताना संगमेश्वर येथे मुलीवरच काळाने घातला. यावरच काळ न थांबता मुलीचा मृतदेह घरी घेऊन जाणाऱ्या या मुलीच्या आई-वडीलांवरही मृत्यूने झडप टाकली. रत्नागिरीतील विचित्र अपघाताने खेडमधील कुटुंबच उद्धस्त झालंय.

May 8, 2014, 04:12 PM IST

आंगणेवाडी भक्तांवर घाला, २ ठार

संगमेश्वर येथे झालेल्या अपघातात ३ महिला ठार तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची स्थिती गंभीर असून त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कुटुंब मुंबईतील राहणारं आहे.

Feb 25, 2012, 09:20 AM IST