sangli district bank

महाराष्ट्रातील 'या' बड्या बँकेत घोटाळा? कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, काय आहे नेमकं प्रकरण?

Maharashtra News : आरबीआयनं तिथं देशातील अनेक बँका, पतसंस्था आणि आर्थिक निकषांच्या आधारे काम करणाऱ्या संस्थांवर करडी नजर ठेवलेली असतानाच महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे...

 

May 25, 2024, 09:43 AM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांचा जोरदार राडा, पोलिसांसोबत बाचाबाची

swabhimani activists rada : सांगली बँकेच्या मुख्यालयाबाहेर जोरदार राडा झाला. राजकीय नेत्यांच्या संस्थांना 100 कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याच्या बँकेच्या प्रस्तावाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली.  

Mar 19, 2022, 02:47 PM IST

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाचा छापा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. 

Dec 26, 2016, 08:40 PM IST

सांगली बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

सांगली जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची वसुली करण्यात अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Apr 3, 2012, 11:52 AM IST