sania shoaib divorce news

सानिया मिर्झाकडून शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटाचे संकेत?

Sania Mirza:पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा बायो बदलला आहे. "@mirzasanar सुपरवुमन चा पती, एक पिता' असे त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये सुरुवातीपासून होते. पण आता शोएबने त्याचा इंस्टाग्राम बायो बदलला आहे. आता त्याने फक्त "एक पिता" असेच बायोमध्ये ठेवले असून सानियाचे नाव बायोमधून काढून टाकले आहे. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Aug 25, 2023, 05:49 PM IST

'या' कारणांमुळे कायद्याच्या कचाट्यात Sania Mirza-Shoaib Malik यांचा घटस्फोट?

Sania Mirza-Shoaib Malik यांचा घटस्फोट झालाय? 'या' कारणामुळे दोघांनी केली नाही घोषणा... भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि तिचा पती क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे.

 

Nov 27, 2022, 12:49 PM IST