sanjay dutt mother

Sanjay Dutt - Rekha यांच्या लिंकअपवर नर्गिस दत्त त्यांनी तिला म्हटलं होतं डायन, 'ती पुरुषांना असे संकेत देते की...'

Sanjay Dutt : त्याचा आयुष्यात इकते उतार चढाव आले की, ते रुपरी पडद्यावरही दिसले. तो चित्रपटासोबतच त्याचा वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला. आम्ही बोलत आहोत बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजे संजय दत्त यांच्या विषयी. आज त्याचा 64 वा वाढदिवस आहे. 

Jul 29, 2023, 01:01 PM IST

माधुरी- संजय दत्तच्या प्रेमप्रकरणात असं कोणतं वळण आलं, जेव्हा अभिनेत्याला मागावी लागली माफी

वास्तव हेच होतं की या नात्यांचा प्रेमाचा प्रवास अर्ध्यावरच संपला. 

 

Jan 21, 2022, 11:00 AM IST