ईडी, सीबीआय, आयटी बाजूला ठेवून मैदानात या... राऊतांकडून फडणवीसांना चॅलेंन्ज
Sanjay Raut On Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फडणवीसांना थेट इशारा दिला आहे.
Jun 11, 2024, 11:31 AM ISTSanjay Raut :संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? ED च्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी
Sanjay Raut Bail Hearing in Bombay High Court : खासदार संजय राऊत यांना तब्बल 102 दिवसांनंतर न्यायालयानं दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं (ED) हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज (शुक्रवारी) हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
Nov 25, 2022, 07:52 AM ISTसंजय राऊतांना दिलासा नाही, कोठडीतील मुक्काम वाढला
गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या राऊतांच्या कोठडीत वाढ
Aug 22, 2022, 01:08 PM IST