Pune News | 'पुण्यात खुलेआम लोकांचे मुडदे पाडले जातायेत'
Pune News Sanjay Raut And Supriya Sule On Pune Becoming Crime Capital
Sep 2, 2024, 02:25 PM ISTVIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राहुल गांधींवर हल्लाबोल; Sanjay Raut आणि Jayant Patil काय म्हणाले पाहा?
Jayant Patil And Sanjay Raut On Modi Statement On Rahul Gandhi
Aug 31, 2024, 04:15 PM ISTपत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ? जीवाला धोका असल्याचं स्वप्ना पाटकर यांचं ईडीला पत्र
पत्राचाळ प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिलं असून गंभीर आरोप देखील केले आहेत.
Aug 31, 2024, 01:15 PM ISTपंतप्रधानांनी शिवरायांची माफी मागताच संजय राऊतांचा मोठा उलगडा; स्पष्टच म्हणाले, 'त्यांची कृती म्हणजे...'
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : सरकारविरोधातील भूमिकेमध्ये कोणताही बदल नसून, रविवारी या विरोधाचा कडेलोट होताना दिसेल असा इशारा राऊतांच्या बोलण्यातून स्पष्ट झाला.
Aug 31, 2024, 10:14 AM IST
वाऱ्यानं पुतळा पडला कसा? खासदार संजय राऊत यांचा सरकारला सवाल...
How did the statue fall with the wind? MP Sanjay Raut's question to the government...
Aug 30, 2024, 04:10 PM IST'फडणवीसांना लाज वाटली पाहिजे, तुमचे कार्यकर्ते पोलिसांवर थुंकतात, बघून घेईनच्या धमक्या...'
Rajkot Fort Thackeray vs Rane Fight Sanjay Raut Slams Fadnavis: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या राजकोट किल्ल्यावर बुधवारी राणे आणि ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बरीच बाचाबाची झाली.
Aug 29, 2024, 10:39 AM ISTछत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती? जेव्हा अभिनेत्रीच्या उत्तराचं झालं सर्वत्र कौतुक...
Actress Answer on Chhatrapati Shivaji Maharaj Height : छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीवर जेव्हा अभिनेत्रीनं दिलं होतं असं उत्तर... सगळीकडे झालं होतं कौतुक
Aug 28, 2024, 01:31 PM IST'बरं झालं की ही घाण आमच्याकडून...', हात जोडत राऊतांचं विधान! संतापून म्हणाले, 'सडक्या विचारांची...'
Controversial Comment On Sindhudurga Chatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: शाळेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दुर्घटनाग्रस्त स्मारकाला भेट दिल्यानंतर केलेल्या विधानामुळे ते चर्चेत आले असून त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली असतानाच आता राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
Aug 28, 2024, 11:06 AM IST'आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत...', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया
Sindhudurg Shivaji Maharaj Statue Collapse: डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अनावरण करण्यात आलेला हा पुतळा अचानक सोमवारी दुपारच्या सुमारास कोसळल्याने एकच खळबळ उडाली. अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच राणे कुटुंबातून पाहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Aug 27, 2024, 02:37 PM IST'शिवरायांचा असा अपमान मुघलांनाही केला नाही'; राऊत कडाडले! मोदी, शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, 'सरकारच्या...'
Sanjay Raut On Shivaji Maharaj Statue Collapses: संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांमध्ये सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संदर्भ देत टीका केली. तसेच त्यांनी पंतप्रधानांचंही नाव घेतलं.
Aug 27, 2024, 10:18 AM ISTMalvan Incident : '...म्हणून हा प्रकोप झाला', संजय राऊतांनी केली 'या' मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
Sanjay Raut On Malvan Incident : शिवाजी महाराजांना हे गद्दारांचे सरकार मान्य नाही म्हणून हा प्रकोप झाला, अशी टीका संजय राऊतांनी केली. त्यावेळी या घटनेचं राजकारण होतंय, असंही म्हटलंय.
Aug 26, 2024, 10:58 PM ISTVIDEO | 2 महिन्यांपूर्वी कोणत्या आरोपीला फाशी दिली? राऊतांचा सवाल
after cm eknath shinde s statement on Fashi Sanjay Raut reacts
Aug 22, 2024, 06:25 PM ISTSanjay Raut | '2 महिन्यांपूर्वी कोणत्या आरोपीला फाशी दिली?' राऊतांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न
MP Sanjay Raut Target CM Eknath Shinde Remarks On Fashi
Aug 22, 2024, 04:15 PM IST'ज्यांचा अर्धा दिवस जादूटोण्यात जातो त्यांना..', CM शिंदेवर टीका; म्हणाले, 'तुमच्या मुलाच्या मतदारसंघात..'
CM Eknath Shinde On Intention Of Badlapur School Case Protest: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना थेट त्यांचा खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंचा संदर्भ देत कठोर शब्दांमध्ये प्रश्न उपस्थित केले आहेत.
Aug 22, 2024, 01:34 PM IST''वर्षा'वर फाशी दिली की राजभवानावर?' संजय राऊतांचा CM शिंदेंना सवाल; 'बलात्कारी तर...'
Badlapur School Case: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं असून माहविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाचा सविस्तर तपशील जाहीर करण्याची मागणी केली आहे. पण मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? विरोधकांचं म्हणणं काय आहे पाहूयात...
Aug 22, 2024, 11:32 AM IST