sant tukaram

Ashadhi Ekadashi 2024: 'विठ्ठल' शब्दाचा नेमका अर्थ काय? 99% लोकांना कल्पनाही नाही

Ashadhi Ekadashi 2024 Meaning Of Word Lord Vitthal: आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाची पंढरी वारकऱ्यांनी दुमदुमून गेली आहे. दरवर्षी आवर्जून होणारी गर्दी आणि विठूरायाला एक झलक पाहण्यासाठी लाखो भाविक आषाढीनिमित्त पंढरपूरला येतात. मात्र ज्या विठ्ठलासाठी हे भाविक येतात त्या विठ्ठल शब्दाचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे का? तोच जाणून घेऊयात...

Jul 17, 2024, 08:10 AM IST

Ashadhi Ekadashi: वारकऱ्यांचा रांगेतील त्रास थांबणार, सरकार 103 कोटी देणार, तिरुपतीप्रमाणे...; CM शिंदेंची घोषणा

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त सहकुटुंब महापुजेत सहभागी झाले. या सोहळ्यातील काही खास फोटो मुख्यमंत्र्यांनी शेअर केले आहेत. पाहूयात हेच फोटो आणि यावेळी मुख्यमंत्री काय म्हणाले ते...

Jul 17, 2024, 07:39 AM IST

Ashadhi Ekadashi 2024 : कशी होते मानाच्या वारकऱ्यांची निवड? साक्षात विठ्ठलाच्या महापूजेचा मिळतो मान

Ashadhi Ekadashi 2024  : मानाचे वारकरी म्हणून सन्मान केल्या जाणाऱ्या वारकरी दाम्पत्याला मिळतात या सुविधा... जाणून घ्या विठ्ठलाच्या भक्तांसाठी केलेली ही खास तरतुद... 

 

Jul 17, 2024, 07:06 AM IST
Sant Dnyaneshwar And Sant Tukaram Gol Ringan At Bajiraochi PT41S

बाजीरावची विहीरीजवळ माऊलींच्या पालखीचं चौथ गोल रिंगण

बाजीरावची विहीरीजवळ माऊलींच्या पालखीचं चौथ गोल रिंगण

Jul 15, 2024, 12:30 PM IST
Sant Dnyaneshwar Sant Tukaram Gol Ringan On The Way To Pandharpur Ashadiwari PT1M

Video | तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण

Sant Dnyaneshwar Sant Tukaram Gol Ringan On The Way To Pandharpur Ashadiwari

Jul 13, 2024, 02:15 PM IST
Sant Tukaram And Sant Dnyaneshwar Mauli Palkhi To Arrive In Pune PT1M1S

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात

Jun 30, 2024, 05:50 PM IST

Ashadhi Ekadashi 2024: युगे अठ्ठावीस विटेवर असलेला विठ्ठल पंढरपुरात कसा अवतरला?

भक्तीसरात न्हाऊन गेलेल्या संतजनांना वेड लावणारा विठ्ठल पंढरपुरात कसा अवतरला याबात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. 

Jun 30, 2024, 01:48 PM IST

सुबोध भावे आणि रामायणातील 'हा' दिग्गज अभिनेता येणार एकत्र, यामागे आहे 'हे' निमित्तं

Arun Govil as Lord Vitthala: ज्येष्ठ अभिनेते अरूण गोविल हे सर्वांचेच लाडके अभिनेते आहेत. 'रामायण' या मालिकेमुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली होती. आजही त्यांची तितकीच लोकप्रियता आहे. आता ते विठ्ठलाच्या भुमिकेतून दिसणार आहेत, अशी माहिती कळते आहे. त्यामुळे सध्या त्यांची चर्चा सुरू झाली आहे. 

Jul 26, 2023, 02:54 PM IST

श्रीरामानंतर आता Arun Govil साकारणार 'या' देवाची भूमिका, महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

Arun Govil : रामानंद सागर यांच्या रामायणातून श्री रामाची भूमिका करुन सर्वांच्या हृदयात घर करणारे अभिनेता अरुण गोविल लवकरच पुन्हा एकदा देवाची भूमिका साकारणार आहेत. या देवाचं महाराष्ट्राशी खास कनेक्शन आहे. 

Jul 26, 2023, 02:12 PM IST
CM Eknath Shinde Performs Maha Puja Of Lord Vitthal In Pandharpurv PT2M34S

Ashadhi Ekadashi Mahapuja 2023: बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठुरायाकडे साकडं

Ashadhi Ekadashi Mahapuja  2023: बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  विठुरायाकडे साकडं

Jun 29, 2023, 08:25 AM IST
Ashadhi Wari 2023 Pandharpur Chandrabhaga river crowd PT7M8S

Ashadhi Wari 2023: चंद्रभागा तिरावर वारकऱ्यांची गर्दी, दिंड्या मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल

Ashadhi Wari 2023 | चंद्रभागा तिरावर वारकऱ्यांची गर्दी, दिंड्या मोठ्या संख्येने पंढरपुरात

Jun 29, 2023, 08:20 AM IST
Live from Pandpur to Ashadhi Wari 2023 PT4M23S

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला घरबसल्या घ्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, पंढपूरमधून आषाढी वारी थेट LIVE

Ashadhi Ekadashi 2023 Vitthal Rukmini Live Darshan From Pandharpur | Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला घरबसल्या घ्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, पंढपूरमधून आषाढी वारी थेट LIVE 

Jun 29, 2023, 08:15 AM IST