पुणे । सारसबाग महालक्ष्मी मंदिरात देवीला सोन्याची साडी
पुणे येथील सारसबाग महालक्ष्मी मंदिरात देवीला सोन्याची साडी नेसविण्यात आली आहे. एका भाविकाने ही साडी अर्पण केली आहे. दरवर्षी नवरात्र उत्सव तसेच दिवाळीच्या दरम्यान देवीला ही साडी नेसवली जाते. आज दसऱ्याच्या निमित्ताने महालक्ष्मीच्या अंगावरील ही साडी आणखीनच खुलून दिसत आहे.
Oct 8, 2019, 01:15 PM IST