Saree Cancer : महिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?
Saree Cancer : साडी हा महिलांचा सर्वात आवडता विषय आहे. प्रत्येक महिलांकडे असंख्य साड्या असतात तरीदेखील त्यांना त्या कमी वाटतात. पण साडी नेसण्याची त्यांची एक सवय त्यांना कर्क रोगाच्या जवळ घेऊन जाते. या कॅन्सरला वैद्यकिय भाषेत साडी कॅन्सर असं म्हणतात. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.
Nov 8, 2024, 01:42 PM ISTमहिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?
What is saree cancer : साडी नेसायची म्हटलं की महिलांचा वेगळाचं उत्साह असतो. कारण साडी एक उत्तम आऊटफीट मानले जाते. भारतात असे मानले जाते की साडी एका स्त्रीला पूर्णपणे करते. मात्र या साडीच संदर्भात महत्त्वाची बातमी येत आहे.
Apr 2, 2024, 03:56 PM IST