अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' चित्रपटावर प्रेक्षकांची उत्सुकता; फ्लॉप चक्र तोडण्याची खिलाडी कुमारची तयारी!
अक्षय कुमार एकापाठोपाठ अनेक फ्लॉप्सच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी 2025 मध्ये एका नव्या चित्रपटासह सज्ज झाला आहे. 'स्काय फोर्स' या थरारपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि चित्रपट 24 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अक्षय कुमारचा या चित्रपटावर प्रचंड विश्वास आहे, आणि त्याने ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये आपल्या 33 वर्षांच्या करिअरच्या अनुभवांबद्दल खुलेपणाने बोलले.
Jan 6, 2025, 05:57 PM IST
'खेल खेल में' आपटला: स्वतःची फी निघेना एवढा फ्लॉप ठरतोय अक्षय कुमार!
Akshay Kumar Movie Collection : मागील अनेक चित्रपट पाहता अक्षय कुमारच्या चित्रपटांची बॉक्सऑफिस वरील कमाई फारशी होताना दिसत नाही. काही चित्रपट तर इतके फ्लॉप झाले की अक्षय कुमारच्या फीपेक्षा ही कमी कमाई झाली.
Aug 17, 2024, 01:30 PM ISTSarfira Collection: सुंदर कथा, दमदार अभिनय, अक्षय कुमारच्या सरफिराची 4 दिवसांमध्ये किती कमाई?
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा सरफिरा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. शनिवार आणि रविवारी या चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ झाली होती. मात्र, जसजसे वीकेंड येऊ लागले तसतसे या चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाली आहे.
Jul 16, 2024, 01:06 PM IST... म्हणून अक्षय कुमारने चित्रपटात येण्यापूर्वी बदललं नाव
प्रसिद्ध अॅक्शन आणि विनोदी अभिनेता अक्षय कुमारने चित्रपटात येण्यापूर्वी बदललं नाव. काय आहे कारण? वाचा सविस्तर
Jul 14, 2024, 12:24 PM IST'मी महालक्ष्मीचा घोडा...', वर्षाला 4 चित्रपट का करतोस विचारणाऱ्यांना अक्षय कुमारने अखेर दिलं उत्तर
बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सरफिरा' (Sarfira) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने अक्षय कुमारने वर्षाला 4 चित्रपट करत असल्याने टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.
Jul 13, 2024, 02:32 PM IST