सतेज पाटील यांना 'बंटी' हे टोपण नाव कसं पडलं? पालकांनी मुलांना टोपण नाव ठेवताना काय विचार करावा?
Unique Nicknames for Baby : मुलांना पालक विचार करुन नावं ठेवतातच. पण त्यासोबतच प्रेमाने आणि आपुलकीने मुलांना टोपण नावाने हाक मारण्याची एक परंपरा आहे. टोपण नाव ठेवताना पालकांनी काय विचार करावे आणि काही हटके टोपण नावांचे पर्याय.
Apr 15, 2024, 10:41 AM IST