saudarya

हनीमूनचे फोटो पोस्ट केल्याने रजनीकांतची मुलगी ट्रोल

हनीमूनचे फोटो शेअर केल्यामुळे नेटकऱ्यांनी तीला चांगलेच ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधान आले आहे.

Feb 17, 2019, 05:52 PM IST

रजनीकांतची मुलगी दुसऱ्यांदा अडकणार विवाह बंधणात

अभिनेता-उद्योगपती विशागन वनंगमुदी आणि सौंदर्या हो दोघे  ११ फेब्रुवारी रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. 

Feb 4, 2019, 04:59 PM IST