school bus

स्कुल बस पिवळ्या रंगाच्याच का असतात?

School Bus Interesting Facts: शाळा म्हंटलं की आपल्याला शाळेची पिवळी बस डोळ्यांसमोर येते. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? स्कुल बस नेहमी पिवळ्या रंगाचीच का असते? चला जाणून घेऊया. अमेरिकामध्ये या पिवळ्या बस वापरायला प्रथम सुरूवात झाली. 1930 मध्ये कोलंबिया विद्यापीठाच्या शिक्षकांनी इंजिनिएयर्स, ट्रान्सपोर्ट ऑफिसर्ससोबत आणि कायदेव्यवस्थापकांसोबत चर्चा केली आणि त्यांनी पिवळ्या रंगाची निवड केली. 

Sep 25, 2024, 05:18 PM IST

School Bus चा रंग पिवळा का असतो?

प्रत्येक रंगाला विशेष महत्त्व आहे. हिरवा रंग - सकारात्मक तर लाल रंग हा नकारात्मक असतो. रोज नजरेत दिसणारी स्कूल बस ही पिवळ्या रंगाची का असते याचा विचार केलाय का कधी?

Aug 21, 2024, 03:35 PM IST
Palghar boisar school bus driver beaten by bike rider 00:54

बाईकस्वाराकडून स्कूलबस चालक वाहकाला मारहाण

Palghar boisar school bus driver beaten by bike rider

Jul 2, 2024, 03:50 PM IST

पालकांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' कारणासाठी बसचालकांचा आंदोलनाचा इशारा

School Bus : पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकाने शाळेबद्दल घेतलेल्या एका निर्णयाच्या विरोधात बसचालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

Apr 22, 2024, 09:33 AM IST

Driver Strike: स्कूल बस चालकांनी संपात सहभागी होऊ नये, नाहीतर...; शिक्षणमंत्र्याचा थेट इशारा

Truck Driver Strike School Bus Operator: नाताळाच्या सुट्ट्यांनंतर राज्यातील काही शाळा आज सुरु झाल्या असून काही उद्या सुरु होणार आहेत. मात्र संपाच्या पार्श्वभूमीवर बस चालकांमध्ये संभ्रामावस्था निर्माण झाली आहे.

Jan 2, 2024, 03:01 PM IST

पुण्यात School Bus चा भीषण अपघात! घटनाक्रम CCTV मध्ये कैद; पाहा Video

Pune School Bus Accident Video: हा धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या व्हिडीओमध्ये बस किती वेगात होती याचा अंदाज सहज बांधता येत आहे.

Dec 5, 2023, 11:40 AM IST

JCB आणि School Bus चा रंग नेहमी पिवळाच का असतो?

Knowledge : तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? की, JCB आणि School Bus चा रंग नेहमी पिवळाच का असतो? लाल, काळा इतर का असतो. यामागील कारण जाणून तुमच्या ज्ञानात भर पाडा. 

Nov 5, 2023, 03:27 PM IST

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुर्घटना

 Nagpur School Bus Accident: विद्यार्थी घेऊन जाणारी स्कूल बस उलटली आहे. बस उलटली तेव्हा स्कूल बस मध्ये 8 विद्यार्थी होते.

Jul 1, 2023, 12:44 PM IST
Nagpur Administration To Perform Fitness Test Of School Bus 01:01

Nagpur | नागपूरमध्ये स्कूल बसच्या फिटनेसची तपासणी

Nagpur Administration To Perform Fitness Test Of School Bus

Jun 26, 2023, 11:20 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x