school education

पुण्यात शाळेची घंटा वाजणार, पुढील महिन्यात शाळा सुरु होणार

आता पुणे शहरात (Pune) शाळा (school) सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला आहे.  

Jan 23, 2021, 07:01 AM IST
Maharashtra Government Planning To Close School Whoes Student Count Is Lesser Than PT2M2S

मनमाड । दुर्गम भागातील गरीब मुले शिक्षणापासून वंचित

Maharashtra Government Planning To Close School Whoes Student Count Is Lesser Than

Nov 19, 2020, 09:40 PM IST

शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा खर्च राज्य सरकार करणार

कोरोनाच्या संटकामुळे (Coronavirus) राज्यातील (Maharashtra) शाळा, ( School ) महाविद्यालये (College) बंद होती. मात्र, काही अटींवर शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  

Nov 18, 2020, 06:17 PM IST

पॉर्न फिल्म आहे या शाळेत अभ्यासक्रमाचा भाग

जगभरात आज शालेय अभ्यासक्रमात लैगिंक शिक्षण दिलं जावं की नाही यावर वाद सुरु आहे. पण डेन्मार्कमध्ये १९७० पासूनच शाळेमध्ये लैगिक शिक्षण दिलं जातं. आलबोर्ग विद्यापीठाचे प्रोफेसर क्रिस्चियन ग्रेगार्डने म्हटलं आहे की, पॉर्न मुलांना कौटुंबिक जीवनात कर्तव्यनिष्ठ आणि इमानदार बनवतं. यामुळे सर्व शाळेंमध्ये लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे आणि पॉर्न फिल्म दाखवल्या पाहिजे.

Apr 25, 2016, 08:57 PM IST