scientific reason behind milk boliling

दूध जास्त उकळलं तर भांड्याबाहेर येतं; मग पाणी का बाहेर येत नाही?

दुध उकळायला आल्यानंतर ते पातल्याबाहेर जाऊन पडते. पण पाण्याच्या बाबतीत मात्र असं होतं नाही. पाणी उकळण्याच्या अवस्थेत आल्यानंतर ते भांडण्यातच उकळत राहते. 

Oct 29, 2022, 07:59 PM IST