Human evolution: चोचीसारखे दात अन् सरड्यासारखा बदलणार रंग, भविष्यातला माणूस कसा दिसेल?
Paleoanthropology In future : येत्या काही वर्षात सायबॉर टेकनॉजीचा (Cybor Technology) दबदबा राहिल असंही सांगण्यात येत आहे. त्याचा परिणाम मानवी शरिरावर दिसून येईल, यात काही शंका नाही.
Feb 2, 2023, 09:35 PM ISTताजमहालाचा रंग पिवळा, हिरवा होण्यामागचं कारण येणार समोर
जगतील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे आग्रा येथील 'ताजमहाल'. याच ताजमहालाचा रंग फिका पडत चालल्याने काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. त्यानंतर आाता केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यावरण मंत्री महेश शर्मा यांनी या प्रकरणात गांभिर्याने लक्ष घातलं आहे.
Jun 4, 2018, 08:54 AM ISTया '5' कारणांंमुळे विशिष्ट लोकांंनाच डास अधिक प्रमाणात चावतात !
आजकाल वाढत्या शहरीकरणामुळे आजारपणदेखील वाढत चालली आहेत.
May 14, 2018, 05:38 PM IST