scooty riding woman

चुकीच्या बाजूने स्कूटी चालवत होती महिला, बस धडकेनंतर चक्क केली चालकाला मारहाण

 Woman Attacked Bus Driver : व्हिडिओमध्ये एक महिला बसमध्ये घुसून ड्रायव्हरला मारहाण करताना दिसत आहे. महिलेने ड्रायव्हरची कॉलर पकडली असून ती त्याला खूप शिवीगाळ करताना दिसत आहे.

Feb 12, 2022, 09:06 AM IST